Tag: #लोकशाहीचेभविष्य

सत्ताधाऱ्यांचे आंदोलन आणि लोकशाहीचे उलटे चित्र

उपसंपादक – घनश्याम आंबोकर भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजवर कधीही घडले नसेल आणि कुणी स्वप्नातही पाहिले नसेल, असे विरोधाभासी चित्र आज आपल्या देशात पाहायला मिळत आहे. लोकशाहीच्या प्रदीर्घ प्रवासात आपण अनेक…