Tag: #महानगरपालिका

मीरा-भाईंदरमधील सार्वजनिक वाहतुकीची दयनीय अवस्था; बसथांब्याचा फलक चक्क झाडाच्या पायथ्याशी ‘आरामदायी’ भूमिकेत!

​महानगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया; काँग्रेस प्रवक्त्यांचा प्रशासनावर निशाणा ​ ​मीरा रोड, (घनश्याम आंबोकर): शहरातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था आणि प्रवासी सुविधांची अवस्था किती दयनीय झाली आहे, याचे जिवंत उदाहरण मीरा…

‘मिरा-भाईंदर मनपा ही काय सेव्हन-इलेव्हनची शाखा आहे का?’

​महापौरांच्या मनमानी कारभारावर शिवसेनेच्या रणरागिणींचा घणाघाती वार; राजशिष्टाचाराच्या अवमानावरून पत्रकाद्वारे थेट आव्हान! ​ ​मिरा-भाईंदर (घनश्याम आंबोकर): मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही आणि मनमानी कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. “राजशिष्टाचार हा महाराष्ट्राच्या…

भविष्यातील पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सक्तीचे करा; मिरा-भाईंदर महापालिकेचे आवाहन

घनश्याम आंबोकर प्रतिनिधी, मिरा-भाईंदर ​जागतिक हवामान बदल (Climate Change) आणि ‘एल निनो’सारख्या नैसर्गिक घटकांमुळे पावसाचे चक्र कमालीचे अनिश्चित झाले आहे. भविष्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यास धरणांमधील पाणीसाठा आटू शकतो आणि…

पावसाळ्यात शहरे तुंबणार नाहीत याची काळजी घ्या; वसई-विरार आयुक्तांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

प्रतिनिधी, वसई ​दरवर्षी पावसाळ्यात वसई-विरारकरांच्या पाचवीला पुजलेला पाणी साचण्याचा प्रश्न यंदा गांभीर्याने घेण्यात येत आहे. पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना, महापालिका आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. यांनी गुरुवारी प्रत्यक्ष मैदानात…