Tag: #प्रतापसरनाईक

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना यंदा गोड दिवाळी! मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून अडीच लाख फराळ किटचे वाटप

ठाणे (उपसंपादक घनश्याम आंबोकर ): महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सुमारे अडीच…

स्कॉच रौप्य पुरस्कार मिरा-भाईंदर पालिकेला, प्रकल्पाचे ‘व्हिजन’ मंत्री प्रताप सरनाईकांचे; पण प्रशासनाकडून कृतज्ञतेचा एक शब्दही नाही!

​– प्रशासनाचा ‘स्मृतीभ्रंश’ की राजकीय श्रेयवाद? नागरिकांमधून तीव्र संताप ​मिरा-भाईंदर : उपसंपादक घनश्याम आंबोकर मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा भारतातील पहिला ‘सौरनियंत्रित विंड्रो कंपोस्टिंग’ (SCWC) प्रकल्प आज राष्ट्रीय पातळीवर…

मीरा-भाईंदरमधील पुनर्विकास प्रकल्प आणि राजकीय संघर्ष: भाजप आमदार आणि कार्यकर्त्यामध्ये खडाजंगी

उपसंपादक – घनश्याम आंबोकर मीरा-भाईंदर: शहरातील एका वादग्रस्त पुनर्विकास प्रकल्पावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर भाजप कार्यकर्ते देवराम मेदोरा यांनी १० टक्के भागीदारी आणि…

‘मिरा-भाईंदर मनपा ही काय सेव्हन-इलेव्हनची शाखा आहे का?’

​महापौरांच्या मनमानी कारभारावर शिवसेनेच्या रणरागिणींचा घणाघाती वार; राजशिष्टाचाराच्या अवमानावरून पत्रकाद्वारे थेट आव्हान! ​ ​मिरा-भाईंदर (घनश्याम आंबोकर): मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही आणि मनमानी कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. “राजशिष्टाचार हा महाराष्ट्राच्या…

टाऊन पार्क प्रकरण: मिरा-भाईंदरमधील राजकीय कोंडी फुटली; शासनाकडून स्थगिती उठवत पालिकेला हिरवा कंदील

​विशेष प्रतिनिधी- घनश्याम आंबोकर , मिरा-भाईंदर स्थानिक पातळीवरील तीव्र राजकीय संघर्ष आणि कायदेशीर पेचात अडकलेल्या मिरा-भाईंदर शहरातील आरक्षण क्रमांक २६२ अर्थात ‘टाऊन पार्क/शिवार गार्डन’ प्रकरणाला अखेर कायदेशीर गती मिळाली आहे.…

मिरा-भाईंदरमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार; २१ लाखांचे महाबक्षीस आणि ‘ब्रेझा’साठी होणार चुरस!

​ ​राज्यातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा; १८ राज्यांतील संघांचा सहभाग ​मिरा रोड – भाईंदर : घनश्याम आंबोकर मिरा-भाईंदरच्या क्रीडा इतिहासात प्रथमच एक ऐतिहासिक पर्वणी साजरी होणार आहे. परिवहन…