पुरोगामी विचारांचे मंथन: ‘ABCD’ वर्गीकरण आणि जनगणनेतील नोंदणीबाबत आज ऑनलाईन ‘खुली चर्चा’
प्रतिनिधी /मुंबई: भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, राज्यातील सामाजिक आणि घटनात्मक प्रश्नांवर ऊहापोह करण्यासाठी आज एका विशेष ऑनलाईन खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.…
