Category: बातम्या

वसईत सरकारी रेशनिंगच्या धान्य तस्करीचा पर्दाफाश; जप्त ट्रकमधील चालक-मालक मोकाट, २४ तासानंतरही FIR का नाही?

बहुजन महा वृत्तसेवा, वसई: वसईच्या मांडवी भागात सरकारी रेशनिंगच्या (PDS) धान्याची थेट परराज्यात तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मांडवी पोलीस आणि वसई पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत…

विद्या विहार इंग्लिश हायस्कूलमध्ये ‘इन्व्हेस्टिचर’ सोहळा उत्साहात; नव्या ‘हाऊस सिस्टीम’ आणि पी.टी. युनिफॉर्मचे लोकार्पण

अनिल वाघेला/ विशेष प्रतिनिधी विरार, १३ जुलै २०२६: विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने विरार येथील विद्या विहार एज्युकेशन सोसायटी संचलित **’विद्या विहार इंग्लिश हायस्कूल व…

वसईत संशयास्पद धान्याचा ट्रक जप्त; रेशनिंगच्या काळाबाजाराची शक्यता, महसूल विभागाकडून तपास सुरू

प्रतिनिधी, वसई: वसई-विरार परिसरातून परराज्यात बेकायदेशीररित्या धान्याची वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मांडवी पोलिसांनी एका संशयास्पद धान्याने भरलेल्या ट्रकला ताब्यात घेतले असून, हा साठा सरकारी रेशनिंगच्या धान्याचा (काळाबाजार)…

भविष्यातील पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सक्तीचे करा; मिरा-भाईंदर महापालिकेचे आवाहन

घनश्याम आंबोकर प्रतिनिधी, मिरा-भाईंदर ​जागतिक हवामान बदल (Climate Change) आणि ‘एल निनो’सारख्या नैसर्गिक घटकांमुळे पावसाचे चक्र कमालीचे अनिश्चित झाले आहे. भविष्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यास धरणांमधील पाणीसाठा आटू शकतो आणि…

प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक होणार; पहिल्या टप्प्यात १ कोटींचा निधी मंजूर

​मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक आणि स्वराज्याचे पराक्रमी वीर जिवाजी महाले यांच्या ऐतिहासिक स्मृती जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाबळेश्वर येथील ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी…

प्रशासकीय अनुभवाचा सामाजिक परिघासाठी उपयोग; घनश्याम आंबोकर यांची ‘बहुजन महा व्यूज अँड न्युज ‘च्या उपसंपादकपदी नियुक्ती

विशेष प्रतिनिधी, मुंबई प्रशासकीय पारदर्शकता आणि प्रदीर्घ जनसेवेचा दांडगा अनुभव असलेले ज्येष्ठ समाजसेवक व अभियंता घनश्याम आंबोकर यांची ‘बहुजन महा व्यूज अँड न्यूज’ या मराठी मासिकाच्या उपसंपादकपदी नियुक्ती करण्यात आली…

तलाव निसर्गाने केला; नियोजन महानगरपालिकेने बुडवले ? – विनायक खर्डे

७ वर्षे, १२ कोटींचा खर्च आणि वैज्ञानिक अहवाल धूळ खात; वसई-विरारच्या जलभरावाचे ‘मानवनिर्मित’ वास्तव विशेष प्रतिनिधी,बहुजन महा व्युज अँड न्युज वसई: मान्सूनचा वेळेत किंवा विलंबाने झालेला आगमन, पावसाची सरासरी आणि…

​३० वर्षांच्या निर्भीड पत्रकारितेचा गौरव; ज्येष्ठ क्राईम पत्रकार सुभाष पांडे यांचा मिरा-भाईंदरमध्ये सन्मान

घनश्याम आंबोकर , मिरा-भाईंदर, २ जुलै: बदलत्या काळात लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्यासाठी आणि पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकप्रतिनिधी व समाजाने माध्यम क्षेत्राच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, हाच संदेश…

वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस: ‘राजीव वली’मध्ये नाल्याच्या पुरात गाड्या वाहून गेल्या; आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी, उपाययोजनांचे आश्वासन

​वसई (जावेद नासिर खान ):गेल्या काही दिवसांपासून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राजीव वली येथील वाघराल पाडा परिसरात डोंगरावरून…

मुंबईत आज ‘लोकशाही वाचवा निर्धार सभा’; मीनाक्षी नटराजन यांच्या उपस्थितीत काँग्रेस एकवटणार

घनश्याम आंबोकर प्रतिनिधी, मीरा भाईंदर :देशातील लोकशाही संस्था, संविधानिक मूल्ये आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर होत असलेल्या आघातांच्या पार्श्वभूमीवर आज, गुरुवारी (२ जुलै) मुंबईत ‘लोकशाही वाचवा निर्धार सभा’ आयोजित करण्यात आली…