Category: बातम्या

मिरा-भाईंदरमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार; २१ लाखांचे महाबक्षीस आणि ‘ब्रेझा’साठी होणार चुरस!

​ ​राज्यातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा; १८ राज्यांतील संघांचा सहभाग ​मिरा रोड – भाईंदर : घनश्याम आंबोकर मिरा-भाईंदरच्या क्रीडा इतिहासात प्रथमच एक ऐतिहासिक पर्वणी साजरी होणार आहे. परिवहन…

​“फ्लेक्सवर कार्यकर्त्यांचे फोटो शोधण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार वाचा”; ॲड. संदीप केदारे यांनी मांडले परखड मत.

काळेवाडीत वैचारिक उत्सवाचा जागर’; उत्कर्ष सोशल फाउंडेशनचा उपक्रम ठरतोय पथदर्शक! ​काळेवाडी (प्रतिनिधी): भीमजयंतीचा उत्साह सध्या सर्वत्र शिगेला पोहोचला आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात शुभेच्छांचे मोठमोठे फ्लेक्स झळकत आहेत. मात्र, या भाऊगर्दीत अनेकदा…

पावसाळ्यात शहरे तुंबणार नाहीत याची काळजी घ्या; वसई-विरार आयुक्तांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

प्रतिनिधी, वसई ​दरवर्षी पावसाळ्यात वसई-विरारकरांच्या पाचवीला पुजलेला पाणी साचण्याचा प्रश्न यंदा गांभीर्याने घेण्यात येत आहे. पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना, महापालिका आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. यांनी गुरुवारी प्रत्यक्ष मैदानात…

मिरा-भाईंदरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक साकारणार; १.४६ कोटींचा निधी मंजूर

मिरा भाईंदर – घनश्याम आंबोकर मिरा-भाईंदरकरांची प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपुष्टात येणार असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १६ फुटी पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीला वेग आला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या सामाजिक…

मंगल नगर मार्केटमध्ये वसुलीचा ‘बाजार’; गरिबांच्या खिशातून ठेकेदाराचे खिसे गरम!

​मिरा-भाईंदर:– घनश्याम आंबोकर मिरा-भाईंदर महापालिकेच्या कारभारावर आता ‘बाजार वसुली’वरून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंगल नगर येथील भाजी मार्केटमध्ये गरीब विक्रेत्यांकडून दररोज तब्बल २३० रुपयांची वसुली केली जात असल्याचा धक्कादायक…

​’नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?’; मिरा-भाईंदरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जोरदार आंदोलन

घनश्याम आंबोकर , मिरा रोड: ​देशात आणि राज्यात घरगुती गॅस सिलेंडरचा भासणारा तुटवडा आणि विस्कळीत झालेल्या वितरण व्यवस्थेच्या निषेधार्थ मिरा-भाईंदरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्रमक निदर्शने करण्यात आली. ‘नरेंद्र कब…

​मिरा-भाईंदरकरांचे मेट्रोचे स्वप्न साकार! दहिसर-काशीगाव पहिल्या टप्प्याचे थाटात लोकार्पण

घनश्याम आंबोकर , मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदरकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मेट्रो-९ च्या पहिल्या टप्प्याचे (दहिसर ते काशीगाव) लोकार्पण आज दुपारी १ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.…

वृत्त निवेदिका रिया पवार यांना ‘नारीशक्ती सन्मान’ प्रदान

​पुरोगामी विचारांची पाठराखण केल्याबद्दल गौरव; ‘माणूसकी फाऊंडेशन’चा उपक्रम ​मुंबई: आपल्या परखड पत्रकारितेतून आणि वृत्त निवेदनातून सामाजिक विषयांना वाचा फोडणाऱ्या ज्येष्ठ वृत्त निवेदिका, पत्रकार आणि साहित्यिक रिया पवार यांना ‘नारीशक्ती सन्मान’…

मीरा-भाईंदरमधील रिक्षा परवाने ‘रडार’वर; १० वर्षांतील वितरणाची होणार पुनर्तपासणी

आमदार नरेंद्र मेहतांच्या तक्रारीनंतर मंत्र्यांचे आदेश; बोगस कागदपत्रे आणि मराठी भाषेच्या अटीवरून आरटीओची झाडाझडती विशेष प्रतिनिधी, मुंबई:मीरा-भाईंदर शहर परिसरात रिक्षा परवाने आणि बॅच वितरणामध्ये झालेल्या कथित मोठ्या गैरप्रकारांची राज्य शासनाने…

कामगारांच्या लढ्यासाठी वज्रमुठ बांधा; ‘युवाशक्ती’च्या व्यासपीठावरून रुबीना मुल्ला यांचे थेट आवाहन

​वसई: “भविष्यात कामगार वर्गासमोर उभी ठाकणारी आव्हाने आणि प्रशासकीय अनास्थेमुळे भरडला जाणारा सामान्य नागरिक, या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी आता विखुरलेले संघटन एकवटणे काळाची गरज आहे. सरकारने कामगार धोरणांबाबत घेतलेले…